Description
Name | Composition | Benefits | Recommended Usage | Packing |
MetraVive | Essential nutrients, fortified with herbs.
|
१. गर्भाशय साफ करण्यासाठी / आरोग्यासाठी / देखभालीसाठी २. झार (Placenta) पाडण्यासाठी / बाहेर काढण्यासाठी ३. गर्भाशयला परत सामान्य आकार आणि स्थितीवर आणण्यासाठी ४. दूध खाली सोडणे / पान्हा फुटण्यासाठी
मेट्रावाइव मुळे – शेतकरी / डॉक्टर ला दिसणारे फायदे: १. गर्भाशयातून पडणाऱ्या घाणीचा वास येत नाही २. गाईला कणकण / ताप येत नाही ३. भूक रवंथ आणी पचन व्यवस्थित ठेवते ४. दुध उत्पादन वाढण्यास मदत करते
|
Just After Calving:
250 gm within 1-2 hrs & balance 250 gm after 4-5 hrs. Benefits: 90 % – Removal of placenta within 12 hrs Remining 10% cases – Loosen the Placenta & easily removed. In ROP / after 12 hrs: 50 gm (Tea cup) twice a day for 5 days. Benefits: 100 % – Naturally removal of placenta within 4-5 days. Or as directed by Veterinarian
झार पाडण्यासाठी (गाई विल्यविल्या १–२ तासात): अडकलेल्या झारासाठी (गाई वेल्यापासून १२ तासानंतर): किंवा पशुवैद्याच्या निर्देशानुसार
|
500 gm Pack |
Reviews
There are no reviews yet.